"कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत ह्रसिद्धनाथांच्या हाकेने बाळू चितेवरच उठून बसतो. बाळूला जिवंत पाहून गावकऱ्यांना आनंद होतो तर पंचांना आश्चर्य वाटतं.